Posts

Showing posts from July, 2019
Image
                        ती परत येणार आहे..... Hello.... hello ...... अरे दीपक भाऊ ...! आवाज ओळखतो काय गरिबांचा....का विसरला? Hello..... बोल की सुम्या साल्यानो तुम्हाला विसरून कस चालेल...जिवंत राहायचं आहे आम्हाला. बोल भाऊ कसा आहेस...झाल्या ना exam... लवकर आवरून ये ... भाऊ सगळे तुझीच वाट पाहत आहेत.सगळा प्लॅन करायचा आहे  आपल्या trip चा. अरे हो झाली ना ....आज काय last paper  देऊन निघतोय इथून. बरं लवकर ये तु आपल्याला मोठा प्लॅन करायचं आहे चांगला. ७,८ दिवस मोठी ट्रीप करायची आहे आपल्याला... हो पण कुठे जायचं नक्की ? कोंकण दर्शन ला जायचं आहे...म्हणजे पॉइंट अजून फिक्स नाही झाले तू ये मग करू फिक्स तुम्हाला चांगली माहिती आहे राव कोकणची. कोकण हा शब्द ऐकल्या बरोबर दीपक च्या अंगावर काटा आला. हा पण नेमके कोणते पॉइंट ठरवलाय तुम्ही....? दादा तू ये इकडे पहिला मग ठरवू पण कुणकेश्वर मध्ये राजन च्या हॉटेल मधे राहू. आता कुणकेश्वर हे नाव ऐकताच दिपकच्या अंगावर परत शहारे आले. त्याने लगेचच सुमितला बोलला काय  या...